🚗 पावसाळ्यात अशी घ्या कारची काळजी! Take care of the car in the rainy season!
When it rains, it is more important to take care of the car. Otherwise major damage can occur. In the meanwhile some things can be easily avoided. Take a look at it ...
पावसाळा आला कि, कारची काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान काही गोष्टी टाळता येणे सहज शक्य आहे. त्यावर एक नजर...
1. पावसाळ्यात चेसिसमध्ये पाणी भरणे एकदम सामान्य बाब आहे. मात्र यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी पाणी भरल्याचे दिसताच गाडी सर्विस सेंटरमध्ये न्या व पाणी काढून घ्या.
1. It is very common to fill the chassis with water in rainy season. However, it can cause great damage. As soon as you see that the water is full, take the vehicle to the service center and remove the water.
2. पावसाळ्यात गाडीला कव्हर घातत्यामुळे गाडीचे अधिक नुकसान होऊ शकते. अशात गाडीचा पत्रा लवकर गंजतो.
2. Covering the car in the rain can cause more damage to the car. The letter of such a car rusts quickly.
3. पावसात गाडी भिजल्यास नंतर ती आतून बाहेरुन स्वच्छ करा. कारण अशावेळी पाणी गाडीच्या कुठल्या ना कुठल्या पार्टमध्ये जातेच. ते काढले नाही तर एखादा पार्ट खराब होण्याची शक्यता असते.
3. If the car gets wet in the rain then clean it from the inside out. Because in such a case, water goes to any part of the car. If it is not removed, a part is likely to be damaged.
4. पावसाळ्यात डिझेल आणि इंजिन ऑईल एकत्र करुन गाडीच्या खालच्या बाजूला इंजिनच्या जवळ लीफ स्प्रिंगवर लावा. यामुळे गाडी गंज फकडत नाही. मात्र हे मिश्रण डिस्क ब्रेक, कॅलिपर्स, व्हील ड्रम आणि रबर पार्टला लावू नका.
4. Combine diesel and engine oil in the rain and put it on the leaf spring near the engine at the bottom of the vehicle. This prevents the car from rusting. However, do not apply this mixture to disc brakes, calipers, wheel drums and rubber parts.
5. पावसाळ्यात घराबाहेर पडण्याआधी गाडीचे टेललाईट आणि हेडलाईट तपासावेत. कारण पाणी आत गेल्याने बऱ्यावेळा गाडीचे लाईट बंद पडतात.
5. Check the taillights and headlights of the vehicle before leaving the house in rainy season. This is because the lights of the car are often turned off when the water enters.
6. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावरुन घसरू नये म्हणून गाडीला चांगल्या प्रतीचे टायर्स आहेत कि नाही? हे पाहून घ्या. गाडीचे वायपर ब्लेड आणि वॉश पाईप सिस्टम तपासून घ्या.
6. Does the car have good quality tires to avoid slippery roads in rainy season? Take a look at this. Check the vehicle's wiper blades and wash pipe system.
7. जर वायपर ब्लेड खराब झाले असेल तर ते त्वरीत बदला. अशाने चालकाला काचेतून समोर बघण्यास त्रास होतो. तसेच गाडीच्या पुढच्या आरशावरही ओरखडे पडू शकतात.
7. If the wiper blade is damaged, replace it immediately. This makes it difficult for the driver to see through the glass. It can also scratch the front mirror of the car.
8. पावसाळ्यात पाण्यामुळे बऱ्याचवेळा गाडीचा मागचा व पुढचा दरवाजा लॉक होण्याची शक्यता असते. म्हणून स्टेफनी डिक्कीत न ठेवता पुढच्या सीटच्या खाली ठेवा.
8. In the rainy season, the back and front door of the vehicle is often locked due to water. So put Stephanie under the front seat without squeezing.
टिप्पणी पोस्ट करा