🔎 तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स
हल्ली DADA Hacking चे प्रमाण वाढले आहे. अशा वेळेस एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, DADA चोरी न होता Internet यूज करायचा कसा? त्यासाठी खाली काही सोप्या Tips दिल्या आहेत. त्या तुम्हाला उपयोगी पडतील..
1) पासवर्ड मॅनेजरचा आधार घ्या : 'लास्टपास' आणि 'Password' सारख्या पासवर्ड मॅनेजर्सचा आधार घ्या. हे मॅनेजर्स तुमच्या पासवर्डला सुरक्षितपणे स्टोअर करतील. विशेष म्हणजे हे Password Crack होऊ शकणार नाहीत .
2) टू फॅक्टर ऑथेंटिकेशन : जर तुम्हाला Password Hacking होण्याची भीती वाटत असेल तर या फिचरद्वारे तुम्ही Account ला अधिक सेफ करू शकता.
3) अॅड ट्रैफिकिंग बंद करा : Internet चा वापर दिसणाऱ्या सर्व Advertisement बंद करा. कारण आपण नकळत अॅडव्हरटायझर्सना खूप काही माहिती देतो. तसेच महत्वाची कामे Incognito mode मध्ये करा. या Mode मध्ये Browsing सेशन Privet असतो.
4) PVN खरेदी करा : तुम्ही पेड VPN च्या मदतीने इंटरनेट टॅफिक आणि IP Address ला दुसऱ्यांपासून लपवू शकता. तसेच याद्वारे पब्लिक वायफायचा वापर करतानाही डेटा सेफ ठेवला जातो. अगदी Open Network मध्येसुद्धा चोरी होत नाही.
टिप्पणी पोस्ट करा