दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे नागरिकांशी "महापौर जनसंवाद" या कार्यक्रमाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.
" कोरोना संसर्ग आणि उपाययोजनांची दिशा" या विषयावर आज सायंकाळी ८ वाजता
मुरलीधर मोहोळ हे फेसबुक लाइव्हवरून संवाद साधणार आहेत.
सध्या पुण्यात वाढती कोरोनाची संख्या पाहता नागरिकांना यावरून आवाहन करण्यात येणार असून प्रश्नासनाकडून यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जातात. याविषयी महापौर संवाद साधणार आहेत.
पुणेकरांना कोरोना बाबतचे गांभीर्य कळावे, यासाठी आवाहनही करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा