📣 HCL मध्ये 290 जागांसाठी भरती [ Mahajobs ]


💁‍♂️ पदाचे नाव I पद संख्या : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) I 290

🎓 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा 10वी उत्तीर्ण

🤓 वयाची अट : 10 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण : राजस्थान   फी नाही
[ Mahajobs ]
🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 25 जुलै 2020

👍 अधिकृत वेबसाईट पहा : https://www.hindustancopper.com/

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://www.hindustancopper.com/ITIApplication/Login/63