🤳 10 हजारांपेक्षा कमी किंमतीचे लेटेस्ट स्मार्टफोन! Latest smartphones priced below Rs 10,000!


सॅमसंग, ओप्पो, लावा, रियलमी सारख्या अनेक कंपन्यांनी कमी किंमतीत भन्नाट स्मार्टफोन सादर केले आहेत. जाणून घेऊयात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनविषयी सर्व काही... 

1) oppo A11K :

● 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज.
● डीप ब्लू आणि फ्लोइंग सिल्वर या दोन कलरमध्ये उपलब्ध.
● फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले.
● 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
● 4230mAh बॅटरी.
● किंमत : 8 हजार 990

2) Realme C 11 : 

● 2 जीबी रॅम + 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज.
● रिच ग्रीन व रिच ग्रे या दोन कलरमध्ये उपलब्ध
● 6.5 इंचाचा एचडी प्लस मिनी ड्रॉप डिस्प्ले
● ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो G 35
● 13 मेगापिक्सलचा प्रायमरी, 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्सचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप,  फ्रंटला 5 मेगापिक्सल
● 5000mAh बॅटरी
● किंमत : 7 हजार 499 रुपये

3) Tecno Spark  Pro:

● 4 जीबी रॅम + 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज
● 6.6 इंच फुल एचडी प्लस होल पंच डिस्प्ले
● ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो A 25 प्रोसेसर
● 5000mAh क्षमतेची बॅटरी
● 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा - वाईड आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
● फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा
● किंमत : 10 हजार 499 रुपये

4) Samsung Galaxy 1 S : 

● 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज
● ब्लू आणि ग्रे या दोन कलरमध्ये फोन उपलब्ध
● 6.2 इंचाचा एचडी प्लस टीएटी डिस्प्ले, इनफिनिटी व्ही कट नॉच
● ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो P 22 प्रोसेसर
● हँडसेटमध्ये फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा तसेच 2 मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप
● फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा
● 4000mAh ची बॅटरी
● किंमत : 9 हजार 999 रुपये