🤓 तुमच्या यशातील अडथळे कोणते?


भरपूर मेहनत घेऊनही हवा तसा रिजल्ट मिळत नाही. अशी बऱ्याच जनांची तक्रार असते. म्हणून केलेल्या कामाचं सार्थक होण्यासाठी त्यामागील कारणांचा शोध लावणे व त्यावर सोल्युशन शोधणे फार महत्त्वाचे ठरते. आपल्या दैनंदिन जिवनातील पुढील सवयी हेच तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळे असू शकतात. त्यावर एकर नजर टाकुयात...

1. दिवसभर काम केल्याने मेंदुला व शरिराला आराम देण्याची आवश्यकता असते. त्याही वेळेत जर तुम्ही काम करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या कामाच्या गुणवत्तेवर होतो.

2. : हातातील काम अर्धवट सोडून सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर लॉगइन करून त्याठिकाणी बराच वेळ घालवत बसणे. एकदम चुकीचे आहे.

3. : घरातून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करणे फार महत्त्वाचे ठरते. यातून मिळालेली एनर्जी तुम्हाला उत्साही ठेवते.

4. : "आज कंटाळा आलाय" असं म्हणून उद्यावर काहीच ढकलू नका. कारण तुम्ही वेळेत केलेली कामं तुम्हाला सिरियस रिजल्ट देतील.

4. : काम करताना, गरज नसताना मिटिंग घेण्यात वेळ वाया घालवू नये. काही कामं फोनवर अथवा इमेलच्या माध्यमातून होत असतील तर उत्तम.

5. : एका वेळेस एकच काम करा. यामुळे हाती घेतलेले काम व्यवस्थित कुठलेच टेन्शन न घेता पुर्ण होईल.

6. : प्रत्येक कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे नियोजन तयार करा. याने कामे वेळेत मार्गी लागतील.