वटपोर्णिमा Vatpoornima


एक प्रेमवेडा : तू वेडी आहेस का? अजून आपले लग्न नाही झाले आणि तू वटपौर्णिमा का करतेस.....
एक प्रेमवेडी : मग काय झाले ?
एक प्रेमवेडा : अगं वेडे लग्न झाल्यावर करतात वटपौर्णिमा.....
एक प्रेमवेडी : जेव्हा सत्यवान आणि सावित्री ह्यांचे लग्न झाले तेव्हा सावित्रीला माहित होते की सत्यवान एक वर्ष जगणार पण तिने वटपौर्णिमा करून त्याला वाचवले.....
एक प्रेमवेडा : मग ?
एक प्रेमवेडी : जरी आपले लग्न झाले नसले तरी मी तुला पती मानते आणि या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी माझा होशील म्हणून मी तुझ्यासाठी वटपौर्णिमा करते..