✍️ यशस्वी फ्रिलान्सर बनण्यासाठी उपयुक्त टिप्स!


हल्ली लोक फ्रिलान्सर म्हणून काम करायला प्राधान्य देत आहेत. मात्र या पद्धतीने काम करताना यशस्वी होण्यासाठी प्रचंड चिकाटी, मेहनत तसेच मार्केटचा चांगला अभ्यास लागतो. इतरही काही महत्वपूर्ण गोष्टींवर नजर टाकुयात...   
[Useful Tips for Becoming a Successful Freelancer!]
1. सर्वात प्रथम तुमच्या कामाचा छान पोर्टफोलिओ बनवा.

2. तुमच्या कामाच्या वेळा पाळा.

3. क्लायंटचे काम दिलेल्या वेळात आणि व्यस्थित देण्याचा प्रयत्न करा.

4. तुम्ही स्वतः करत असलेल्या कामाची मार्केटिंग करा.

5. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही करत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचावा.

6. मार्केटचा रिसर्च करून तुमच्या कामाचे मूल्य ठरवा.

7. तुमच्या कामाच्या क्वालिटीमध्ये कधीच कमतरता येऊ देऊ नका.

8. क्लायंटसोबत संभाषण चांगले ठेवा आणि वेळेवर त्यांच्या कामांना रिप्लाय देत चला.

9. मार्केट नवीन ट्रेंड लक्षात घेऊन त्यानुसार काम करा.

10. ऑनलाईन काम करताना तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून नका. याने कामातील अडथळे दूर होतील.