🎓दहावी बारावीचा निकाल 2020

Tenth Twelfth Result

📢  बारावीचा निकाल 14, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागणार अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

📚लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 14 मेपासून उत्तरपत्रिका तपासणीला वेग
बारावीचा निकाल 2020
📚आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी सुमारे 60 टक्के, तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांपैकी 40 टक्के उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण

📚मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य भागांमध्ये सुरु आहे टप्प्याटप्प्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम

📚बारावीचा निकाल सर्वप्रथम 14 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत जाहीर होईल

📚निकालानंतर दुसऱ्याच दिवसापासून सुरु होईल अकरावी प्रवेश; काही फेऱ्या कमी करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन