💥 आजाराला कंटाळून आत्महत्या


दुर्धर आजाराला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरामध्ये घडली अहे.

सुधाकर काळे यांना गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर हा आजार जडला होता. या आजाराला कंटाळून त्यांनी आज पहाटेच्या दरम्यान छताच्या हुकास रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात मधुकर ज्ञानोबा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे.