📣 SSC मार्फत 1564 जागांसाठी भरती
💁♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :
Recruitment for 1564 posts through SSC
● दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (पुरुष) : 91● दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (महिला) : 78
● CAPF मधील उपनिरीक्षक (GD) : 1395
🎓 शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
🤓 वयाची अट : 01 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्षे. (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
💸 फी : General/ OBC: ₹100/- (SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही)
● परीक्षा (CBT पेपर I) : दि. 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020
● परीक्षा (CBT पेपर II) : दि. 01 मार्च 2021
🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 16 जुलै 2020 (11:30 PM)
👉 अधिकृत वेबसाईट पाहा : https://ssc.nic.in/
टिप्पणी पोस्ट करा