💑 राणा डग्गुबाती अडकणार विवाहबंधनात! - Rana Daggubati to get married!


⚡ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेता राणा डग्गुबाती आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.

📣 राणाचे वडील आणि निर्माता सुरेश बाबू यांनी सर्वांना आश्‍चर्यचकित करीत जोडप्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली.

🗣️ सुरेश बाबू म्हणाले :

● राणा आणि मिहिका 8 ऑगस्ट रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
● राणा आणि मिहिका यांचा हा विवाहसोहळात दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत पार पडेल.
● सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विवाहसोहळा पार पडेल.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp