📣 NHM अंतर्गत ठाणे येथे 997 जागांसाठी भरती

NHM Recruitment for 997 posts in Thane

💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● फिजिशियन : 28
● भुलतज्ञ  : 26
● वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 56
● आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) : 73
● हॉस्पिटल मॅनेजर : 18
● स्टाफ नर्स : 639
● स्टोअर ऑफिसर : 28
● औषध निर्माता : 39
● क्ष-किरण तंत्रज्ञ : 12
● ECG तंत्रज्ञ : 13
● प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 27
● डाटा एंट्री ऑपरेटर : 38

💸 फीस : फीस नाही.

📍 मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय ठाणे

🗓️ थेट मुलाखत : 08 जून 2020 पासून

👍 अधिकृत वेबसाईट पाहा : क्लिक