📣 NHM अंतर्गत नाशिक येथे 651 जागांसाठी भरती Recruitment for 651 posts in Nashik under NHM


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● फिजिशियन : 05
● वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 24
● वैद्यकीय अधिकारी (आयुष) : 139
● स्टाफ नर्स : 324
● क्ष-किरण तंत्रज्ञ : 09
● ECG तंत्रज्ञ : 16
● लॅब टेक्निशियन : 42
● फार्मासिस्ट : 50
● हॉस्पिटल मॅनेजर : 20
● डाटा एंट्री ऑपरेटर : 22

वयाची अट : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण : नाशिक I फी नाही.

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 19 जून 2020

🤓 अधिकृत वेबसाईट पाहा : https://zpnashik.maharashtra.gov.in/

📝 जाहिरात पाहा : https://bit.ly/37xKeVA

👍 ऑनलाईन अर्ज करा :https://bit.ly/37CBgGI