📣 मेगा भरती! IBPS मार्फत 9638 जागा Mega Recruitment! 9638 seats via IBPS


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 4624
● ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 3800
● ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) : 100
● ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : 08
● ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : 03
● ऑफिसर स्केल-II (लॉ) : 26
● ऑफिसर स्केल-II (CA) : 26
● ऑफिसर स्केल-II (IT) : 58
● ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 837
● ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) :156

👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💸 फी : पद क्र.1: General/ OBC: ₹850/-  (SC/ST/PWD/ExSM: ₹175/-)
पद क्र.2 ते 10: General/ OBC: ₹850/- (SC/ST/PWD: ₹175/-)

📍 परीक्षा : पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ ऑक्टोबर 2020 I मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2020

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 21 जुलै 2020

👩‍💻 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.ibps.in/

📝 जाहिरात पहा :https://www.ibps.in/wp-content/uploads/AdvtCRPRRB_IX.pdf