✍️ सामान्य ज्ञान General Knowledge


● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोणत्या अभियानाचे उद्घाटन होणार आहे?

उत्तर : “गरीब कल्याण रोजगार अभियान’’

● नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी कोणत्या संस्थेनी पुढाकार घेतला आहे?

उत्तर : खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)

● संयुक्त राज्ये अमेरिका देशाने कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयावर (ICC) निर्बंध लादली आहेत?

उत्तर :आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC)

● पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले आय.एम. विजयन कोणत्या खेळप्रकाराशी संबंधित आहेत?

उत्तर : फुटबॉल

● ‘वैश्विक पवन दिन’ निमित्त कार्यक्रम कोणत्या संस्थेच्या नेतृत्वात आयोजित केला जातो?

उत्तर : विंडयुरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी काऊंसिल (GWEC)

● ‘ऑटिस्टिक अभिमान दिन’ कधी साजरा केला जातो?

उत्तर : 18 जून

● जगातली सर्वात मोठी कोविड-19 रुग्णालय सुविधा कोणत्या शहरात  उभारण्यात येत आहे?

उत्तर : दिल्ली

● नोबेल पारितोषिक विजेते काझुओ इशिगुरो हे कोणत्या कादंबरीचे लेखक आहेत?

उत्तर : 'क्लारा अँड द सन'