🎯 जाणून घ्या भारतातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी


💁‍♂️ नदी : लांबी (कि.मी.)

● ब्रम्हपुत्रा : 2,900 (भारतात 885) कि.मी.

● सिंधु : 2,900  (भारतात 700) कि.मी.

● नर्मदा : 1,290 कि.मी.

● महानदी : 890 कि.मी.

● गंगा : 2,510 कि.मी.

● कावेरी : 760 कि.मी.

● कृष्णा : 1,290 कि.मी.

● गोदावरी : 1,450 कि.मी.