🤓 नवीन रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी टाळा!

विलास राठोड

प्रत्येकालाच आपल्या पार्टनरशी असलेले नवीन नातं अधिका घट्ट व्हावं असं वाटतं. मात्र कधी-कधी उत्साह किंवा रागाच्या भरात आपण केलेल्या चुका तुम्हाला नात्यामध्ये आडकाठी ठरतात. यासाठी खास टिप्स...    
Avoid 'these' things in a new relationship!
1. तुमच्या पार्टनरला सारखे-सारखे तिला मेसेज करू नका. त्याचा त्रास होऊ शकतो.

2. जर कोणतेही व्यसन केले असाल तर त्या अवस्थेत बोलणे टाळा.

3. काही प्रसंगी जर तुम्हाला राग आला तर  रागाच्या भरात काहीही बोलणे टाळा. शांत झाल्यावर बोला.

4. नातं नवीन असेल तर मेसेजवर बोलण्यापेक्षा जास्तीत जास्त फोन वर बोला. त्यामुळेच एकमेकांना समजून घेणे सोपे होईल.

5. उगाचच जास्त चौकशी करू नका. त्याने तुमच्या विषयी वेगळंच संशय निर्माण होऊ शकतो.

6. जर एखाद्यावेळी तुमची चुक असेल तर ती मान्य करा. यामुळे होणारे वाद वेळीच टळू शकतात.

7. तुमच्यात ज्या गोष्टीवरून वाद होत असतील तो निर्णय संयम ठेवून घ्या.

8. पार्टनरशी खोटं बोलणं टाळा. कारण नात्यात प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे.