🤓 करियरशी संबंधित 'या' चुका टाळा! Avoid career-related 'these' mistakes!


अनेकदा करियरशी निगडित झालेल्या काही चुका भविष्यात अतिशय त्रासदायक ठरतात. त्या चुका टाळणे शक्य आहे. त्यावर एक नजर... 

● स्वतः वर विश्वास न ठेवता  न्यूनगंडाची भावना बाळगणे.

● चांगल्या लोकांच्या संगतीत न राहणे.

● दहावी व बारावी नंतर करियर निवडताना गुणांच्या आधारावर स्वतःचे मोजमाप करणे!

● करिअर निवडताना विज्ञान, वाणिज्य व कला या तीन क्षेत्रांव्यक्तिरिक्त न करणे.

● करियरच्या बाबतीत 'ऐकावे जनाचे,करावे मनाचे ' हे ब्रीद न पाळणे.

● अभ्यासेतर व्यक्तिमत्त्व विकासावर भर न देणे.

● निर्णयक्षमता, विचारक्षमता विकसित न करणे.

● करियरच्या बाबतीत धरसोड वृत्ती ठेवणे.

● प्रेमप्रकरणे, मुलगी/ मुली यांच्या भानगडीत पडून करियरवर लक्ष केंद्रित न करणे.