भारतीय हवाई दल [AFCAT] मध्ये विविध पदांच्या 256 जागा


भारतीय हवाई दल [Indian Air Force] मध्ये ऑफिसर पदांच्या 256 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2020 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कोर्सचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा (AFCAT) 02/2020 स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री

AFCAT एंट्री (AFCAT Entry)

फ्लाइंग (Flying) : 75 जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण/कोणत्याही शाखेतील पदवी / बीई / बी.टेक.

वयाची अट : जन्म 2जुलै 1997 ते 1 जुलै 2001 दरम्यान.

ग्राउंड ड्युटी - टेक्निकल (Ground Duty - Technical) : १०५ जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर/ बीई / बी.टेक.

वयाची अट : जन्म 2जुलै 1995 ते 1 जुलै 2001 दरम्यान.

ग्राउंड ड्युटी - नॉन टेक्निकल (Ground Duty - Non-Technical) : 55जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /बी.कॉम. 50% गुणांसह एमबीए / एमसीए / एमए / एमएससी.

वयाची अट : जन्म 2 जुलै 1995 ते 1 जुलै 2001 दरम्यान.

शुल्क : 250/- रुपये

NCC स्पेशल एंट्री (NCC Special Entry)

फ्लाइंग (Flying)

शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र

मेट्रोलॉजी एंट्री - मेट्रोलॉजी (Meteorology Entry - Meteorology) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

उर्वरित पदांकरिता शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

प्रवेशपत्र दिनांक : 4 सप्टेंबर 2020 नंतर

परीक्षा (Online) दिनांक : 19 व 10 सप्टेंबर 2020 रोजी

Official Site : www.indianairforce.nic.in