🎯 मीरा भाईंदर महानगरपालिका : 819 जागांसाठी भरती
Mira Bhayander Municipal Corporation: Recruitment for 819 posts
💁♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :
● फिजिशियन : 06
● फिजिशियन (On-Call) : 14
● भूलतज्ञ : 06
● वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 87
● वैद्यकीय अधिकारी (आयुष) : 89
● रुग्णालय व्यवस्थापक : 09
● परिचारिका : 492
● प्रसविका : 40
● क्ष-किरण तंत्रज्ञ : 08
● ECG तंत्रज्ञ : 08
● प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 28
● औषध निर्माता : 32
📍 नोकरी ठिकाण : मीरा-भाईंदर (ठाणे) I फी नाही.
📝 अर्ज सादर करण्याचा पत्ता : मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन.
🗓️ अर्ज सादर करण्याची मुदत : दि. 20 जून 2020 (05:00 PM)
👍 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.mbmc.gov.in
टिप्पणी पोस्ट करा