📣 अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पदांच्या 80 जागा [ सकारी नोकरी 2020]

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 80 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून Online अर्ज मागविण्यात येत आहेत.
Amravati National Health Mission 80 posts for various posts [Government Jobs 2020]

विविध पदांच्या एकूण 80 जागा



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2020 (05:00 PM)

Online अर्ज: Apply Online

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा