📣 नवी मुंबई महानगरपालिका : 694 जागांसाठी भरती


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या (पात्रता) अशी

● वैद्यकशास्त्र तज्ञ : 04 (MD (मेडिसीन)

● कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी : 240 (MBBS/BDS/BAMS/BHMS)

● स्टाफ नर्स : 100 (12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग))

ANM : 150 (10वी/12वी उत्तीर्ण+ANM )

● बेड साईड सहाय्यक : 100 (बेड साईड सहाय्यक कोर्स)

● नर्सिंग सहाय्यक : 100 (CMNA/ DGDA)

🤓 वयाची अट : 31 मे 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

📍 नोकरी ठिकाण : नवी मुंबई I फी नाही.

🗓️ थेट मुलाखत : 10 ते 20 जून 2020 (11:00 AM ते 05:00 PM)

🎯 मुलाखतीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614

👍 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.nmmc.gov.in/navimumbai