📣 मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● गवंडी : 277
● सुतारकाम : 804
● फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) : 2038
● वेल्डर : 163
● इलेक्ट्रिशिअन, वायरमन : 59
● अकुशल कामगार : 1877
● रिगर : 312
● पाईप फिटर : 58
● क्रेन ऑपरेटर : 49

📍 नोकरी ठिकाण : मुंबई

👍 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.mmrcl.com/

📝 जाहिरात पाहा : https://bit.ly/3elUXVE