🎬 जाणून घ्या सध्याचे टॉप-5 शो - Find out the current top-5 shows


टीआरपी लिस्ट रिपोर्टच्या 20 व्या आठवड्यातील रिपोर्टही प्रसिद्ध झाला आहे.

त्यानुसार दूरदर्शनवरील श्रीकृष्णा मालिकेने 21453 इम्प्रेशनस टीआरपी लिस्टमध्ये पहिला नंबर मिळवला आहे.

🤓 अशी आहे यादी :

✔️ ग्रामीण भाग : टॉप 5 मध्येच दंगलवरील 4 कार्यक्रम आहेत. 

1. बाबा ऐसो वर ढूंढो
2. महिमा शनिदेव की
3. श्रीकृष्णा
4. रामायण
5. रक्त संबंध

✔️ शहरी भाग : 

1. श्रीकृष्णा
2. महाभारत
3. विष्णु पुराण
4. देवों के देव महादेव
5. बाबा ऐसो वर ढूंढो