🎞️ कार्तिक आर्यन-कियाराचा "भूलभुलैया 2' पोस्टपॉंड




📆 अनीस बज्मीद्वारा दिग्दर्शित 'भूल भुलैया 2′ हा चित्रपट 31 जुलै 2020 ला प्रदर्शित होणार होता.

👩‍❤️‍👩 मात्र सध्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा आडवाणी झळकणार आहे.

📽️ या चित्रपटाचे निर्माते म्हणाले आहे की, सध्या कोणत्याही स्थितीत शुटिंग करणे शक्‍य नाही. तसेच लवकरच शुटींग सुरू करण्याचा कोणताही प्लॅन नाही.

🔎 या चित्रपटाच्या शुटिंगचा मोठा भाग लखनौमध्ये शुट होणार होता. मात्र आता तिथे शुटिंग करणे शक्‍य होणार नाही. याऐवजी दुसरीकडे शुटिंगसाठी जागा शोधली जाणार आहे.

📍 सध्या महाराष्ट्र सरकारने काही अटीशर्तींनुसार शुटिंग करायला परवानगी दिली आहे, मात्र अजूनही बॉलिवूडमध्ये कोणी रिक्‍स घ्यायला तयार नाही.