💥 राज्यातील कोविड योद्धांना सलाम...




💫 कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रासाठी कोविड योद्धांनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. (Salute to the cowardly warriors of the state ...)

💁‍♂️ मुख्यमंत्री पत्रात म्हणाले : The Chief Minister said in the letter

▪️ आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

▪️ हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे, संकटकाळात आपण मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांप्रमाणे कणखर होतो.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
▪️ आज आपण सगळेच कोरोना साथीच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या संकटात एक सैनिक बनून आपण मैदानात उतरला आहात.
👮🏻 दोनच दिवसांत 'एवढ्या' पोलिसांना कोरोनाची लागण!
▪️ माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
🧐 मास्तरांची ठाण्यात ड्युटी
▪️ हे युद्धसुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे.
🧐 आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
▪️ आपणासारखे कोविड योद्धा आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले असून एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे.

📌 दरम्यान, कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर