😱 मुंबईतील कोरोनाबळींची संख्या हजारपार

The number of coronabalis in Mumbai is over a thousand

⚡ मुंबईत कोरोनाने गेल्या 24 तासांत 38 जणांचा बळी गेल्यामुळे कोरोना बळींची संख्या 1026 वर पोहोचली आहे.
💥Beed Corona Live Update  दक्ष समितीमुळे वाचले साखरे बोरगाव
🧐 सोमवारी कोरोनाच्या 1430 नवीन रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वाढता वेग कायम आहे.

😷 मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31,789 झाली आहे.
😇 टीक-टॉकचे रेटिंग सुधारलेच कसे ?
🏥 कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 1026 वर पोहोचला आहे. 15 दिवसांत कोरोना मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
💁‍♂️ 10 ते 25 मे या कालावधीत सुमारे 518 जणांचा बळी गेला. कोरोनाने दिवसभरात मृत पावलेल्या 38 रुग्णांमध्ये 26 पुरुष व 12 महिला आहेत.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर