💥 क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून


क्षुल्लक कारणावरून गेवराईत पत्नीचा खून केल्याची घटना आज दुपारी 3 वाजता उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
💁‍♂️ वाह! घरून काम करणाऱ्यांना गुगल देणार भत्ता
गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत येथे पतीने  पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी (28) दुपारी 3 च्या सुमारास घडली.
💥 बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ
शुल्लक वादातून पत्नीच्या डोक्यात लाकडाने मारत जखमी केले. शेवटी डोक्यात मोठा दगड घातला. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
💥 मुंबईतील 'फॉर्च्युन हॉटेल'मध्ये भीषण आग
पती हा मनोरुग्न असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड, उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांच्यासह गेवराई पोलीस दाखल झाली आहे.

दरम्यान, या घटनेने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली आहे.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर