🎬 'कोरोना' वर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


Movie trailer based on 'Corona' released

⚡ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'कोरोना व्हायरस' वर आधारित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे.

💁‍♂️ या तेलगू चित्रपटाचे नाव 'कोरोना व्हायरस'Corona virus आहे. कोरोना व्हायरसवरील पहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

🤓 ट्रेलरमध्ये काय? : यामध्ये एका कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यात असे दिसून येते की, बातम्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत फक्त भितीदायक कोरोनाच्याच बातम्या दिसताय. जेव्हा घरातल्या मुलीलाच खोकला होतो, तेव्हा या चित्रपटात ट्विस्ट निर्माण होतो. यानंतर या कुटुंबियांच्या मनात शंका येते कि, या मुलीची कोरोना टेस्ट करावी की नाही, या विचारात ते पडतात.

👉 या चित्रपटात श्रीकांत मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती सीएम क्रिएशन्सने केली आहे.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp