💥 अज्ञाताने 20 लाखांची बॅग पळवली!


अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या व पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका बिल्डरने शहरातील बाजार पेठमधील एका दुकानाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आपल्याच भावाकडे पाठवलेली तब्बल 20 लाख रुपयांची रक्कम त्या भावाने तीन दिवसापूर्वी येथील एका कापड विक्रेत्याकडे ठेवली, सदर रक्कम असलेली बॅग त्या व्यापाऱ्याने आज सकाळी तक्रारदार बालाजी हरिभाऊ गोरे यांच्या कडे सुपूर्त केली.
💥 बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ
तक्रारदार ही बॅग घेऊन स्कुतीवरून कोर्टा कडे गेला व बॅग स्कुटीला लटकावून तो येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कोर्ट तिकीट घेण्यासाठी गेला अज्ञात आरोपीने ही 20 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याचे म्हंटले असुन एवढी मोठी रक्कम असलेली बॅग स्कुटीला लावून कसा गेला या विषयी पोलीस साशंक असून पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे कसून तपास करत आहेत.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर