📣 भरती! पश्चिम रेल्वेत 177 जागा




💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● CMP-GDMO : 09
● CMP स्पेशलिस्ट : 11
● रेनल रिप्लेसमेंट/ हेमोडायलिसिस टेक्निशियन : 02
● हॉस्पिटल अटेंडंट : 65
● हाऊस कीपिंग असिस्टंट : 90

🎯 नोकरी ठिकाण: मुंबई I फी नाही.

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 24 मे 2020

👩‍💻 अधिकृत वेबसाईट पाहा :
https://wr.indianrailways.gov.in

🖱️ *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/3cLPaI3