पोरगी म्हणती - लव मॅरेज करा माझं | ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर

ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर, निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका, महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. © Indurikar Maharaj https://www.youtube.com/channel/UC7B6... हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा