जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण

अहमदनगर इथल्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 रुग्णांना जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर बीड जिल्हा रुग्णालय आता सतर्क झाले आहे. 

A fire at a government hospital in Ahmednagar has claimed the lives of 11 patients. The Beed District Hospital is now on high alert.

अचानक लागलेल्या आगीत जीवितहानी होऊ नये, यासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात आगीवर नियंत्रण करण्याचे धडे देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शासकीय रुग्णालयातील फायर ऑडिट करत हे प्रशिक्षण दिले आहे. 

Fire control lessons were given at the government hospital in Beed to prevent any casualties in the sudden fire. District Surgeon Dr. Suresh Sable has imparted this training while conducting fire audit in government hospitals.