बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत.

 सामूहिक मुंडन करत एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाला इशारा!

सामूहिक मुंडन करत एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाला इशारा!m


● एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. 

● आज बीडमध्ये चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. आज पुरुष मुंडन करत आहेत जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील.

● एवढे करूनही जर राज्य शासmनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला. 

ST workers warning the state government by shaving their heads!

● Employees in Beed have been protesting for the last six days demanding the merger of ST workers with the state government.

● Today in Beed, they protested against the state government by shaving their heads. Today men are shaving. If the government does not accept the demands, then tomorrow women will also shave.

● Despite this, if the state government does not wake up, they will carry out mass self-immolation.