तरुणा पर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात तरी कसे? : पंकजा मुंडे

 पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

तरुणा पर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात तरी कसे? : पंकजा मुंडे


तरुणाईपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात तरी कसे?

मध्यप्रदेशात खूप छान प्रतिसाद आहे. मुंडे सांहेबांची कन्या म्हणून राज्यात जेव्हा सन्मान मिळाला तसाच सन्मान मिळाला. तिथली संघटना खूप चांगली आहे.