बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या



● बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 67 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

◆ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ बांधावरच आर्थिक मदत करावी व पीक विमा द्यावा - रेखा ठाकूर

● इनामी जमीन हडप केल्याप्रकरणी आष्टीत सहा जणांविरोधात गुन्हा; खोटे कागदपत्र तयार करून शंभर एकर जमीन हडपली

● भाजपाच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का, उस्मानाबाद : साखर घोटाळ्याप्रकरणी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक