कढीपत्त्याची बहुगुणकारी फायदे जाणून घ्या



🌿 कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कढीपत्त्यामध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात. 


▪️ कोंडा मुक्त केसांसाठी : 

कढीपत्त्याची पातळ पेस्ट बनवा (कढीपत्ता वापरतो) आणि आंबट ताकात मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. डोक्यातील कोंडा आणि उवांपासून सुटका मिळेल.


▪️ वेट लॉससाठी फायदेशीर :

10 ते 20 कढीपत्ता घ्या आणि त्यांना पाण्यात उकळा. काही मिनिटांनंतर पाणी गाळून घ्या. त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घाला. याच्या सेवनामुळे जलद वजन कमी होईल.


▪️ तोंडाच्या व्रणांवर उपचार:

कढीपत्ता पावडर मधात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट तोंडाच्या अल्सरवर लावा. तोंडाचे व्रण 2 ते 3 दिवसात पूर्णपणे निघून जातील.