घरगुती उपायांनी दूर करू शकता किडनी स्टोनची समस्या



बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीचा आहार पध्दतीमुळे आजकाल किडनी स्टोनची समस्या वाढली आहे. 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सांगत आहोत.

▪️ एक ग्लास नारळाच्या पाण्यात अर्धे लिंबू पिळून पिणे फायदेशीर आहे. यामुळे लघवीद्वारे स्टोन सहज बाहेर येतात. सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे अधिक फायदेशीर मानले जाते.

▪️ स्टोन बाहेर काढण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी मुळा खा. दिवसा भरपूर पाणी प्या. काही दिवस असे करणे खूप फायदेशीर आहे.

▪️ एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून घ्या आणि थोडे ऑलिव्ह तेल घाला. ते चांगले मिसळा आणि प्या. लिंबाचा रस स्टोन फोडण्याचे काम करतो आणि ऑलिव्ह ऑईल ते बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. काही वेळात स्टोन बाहेर येईल.


Home Remedies for Kidney Stones

The problem of kidney stone has increased due to changed lifestyle and wrong diet.

That's why today we are telling you some special tips to reduce kidney stones.

It is beneficial to squeeze half a lemon in a glass of coconut water. This makes the stones come out easily through urination. It is considered more beneficial to drink it on an empty stomach in the morning.

To get the stone out, eat radish on an empty stomach in the morning. Drink plenty of water during the day. It is very beneficial to do this for a few days.

Squeeze a lemon in a glass of water and add a little olive oil. Mix it well and drink. Lemon juice works to break the stone and olive oil is useful to get it out. Stone will come out in no time.