राधिका आपटे व्हायरल झालेल्या न्यू*ड क्लि*प मुळे माझा ड्रायवर...

 


राधिका तिच्या चित्रपटांसोबतच मध्यंतरी वेगळ्या कारणांमुळे सुद्धा चर्चेत होती ते म्हणजे काही दिवसांपुर्वी तिचे न्यु*ड सीन लीक झाले होते. सोशल मीडियावर तिचे शॉवर खाली अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात तिने तिचे शरीर केवळ प्लास्टिक सारख्या जाळीदार कव्हर मध्ये झाकले होते. ते फोटो मैडलीच्या क्ली*न शे*वे*न मधला एक सीन होता. तो चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. नुकताच त्या सीनबद्दल एका इंटरव्ह्युमध्ये सांगितले…

राधिका म्हणाली की त्या एका घटनेने माझे आयुष्यवर वाईट प्रभाव पडला होता. राधिका म्हणाली की क्ली*न शे*व*न चे शुटींग करते वेळी त्यातली माझी एक न्यु*ड क्ली*प व्हायरल झाली होती. त्यावेळी मला सोशल मीडियावर खुप ट्रोल केले गेले. त्यामुळे मी चार दिवस घराबाहेर सुद्धा पडली नव्हती. त्यावेळी केवळ मीडियाच नव्हे तर माझा ड्राइव्हर, वॉचमन, माझ्या स्टाइलिस्टचा ड्रायव्हरसुद्धा त्या क्लिपमुळे व व्हायरल झालेल्या फोटोमुळे ओळखु लागले होते.

तो माझ्या आयुष्यातला खुप भयानक काळ होता. माझ्याकडे बोलण्यासारखे सुद्धा काही उरले नव्हते. माझ्याजागी कोणीही असते तरी दूर्लक्ष करण्यापलिकडे कोणीच काही करु शकत नाही. किंबहुना काही करणे म्हणजे आपण स्वताचा वेळ वाया घालवण्यासारखे होते. राधिका म्हणाली की पा*र्च्ड चित्रपटावेळी जेव्हा मी माझे काही न्यु*ड सीन होते त्यावेळी माझ्याकडे लपवण्यासारखे काही उरलेच नाही असे वाटत होते. न्यु*ड सीन्स देणे माझ्यासाठीसुद्धा सोपे नाही कारण मी स्वता त्यावेळी माझ्या बॉडी इमेजमुळे झुं*ज*त होते. त्यामुळे स्क्रिनवर न्यु*ड होणे थोडे कठीण असते. पण आता मात्र मी तसे सीन कधीही करु शकते.

आता राधिका म्हणते की तिला तिच्या बॉडीवर खुप गर्व आहे. राधिकाने २०१२ मध्ये विदेशी म्यूजिशियन बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले होते. मात्र तिने तिचे लग्न १ वर्ष जगापासुन लपवुन ठेवले. २०११ मध्ये कं*टे*म्प*रे*री डान्स शिकण्यासाठी जेव्हा राधिका लंडनला गेला होती तेव्हा तिची ओळख तिच्या नवऱ्यासोबत झाली होती. १ वर्ष डेटींग केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले आणि २०१३ मध्ये त्यांनी ते जगासमोर जाहिर केले.