बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या
● घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाज जागृत करत आल्यानं माझ्या गाडीवर दगड - आमदार गोपीचंद पडळकर
● बीड जिल्ह्यात आज 103 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले
● बीड तहसीलदार वमनेंच्या उपस्थितीत नायब तहसीलदार, पेशकार यांच्यात बाचाबाची व्हिडिओ व्हायरल
● महावितरणच्या कनिष्ठ लिपिकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!
● संपत्तीच्या वादातून सख्या मेहुण्याचा खून; खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न !
टिप्पणी पोस्ट करा