बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

 


जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

● बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● परळीत माथेफिरूंनी चारचाकी गाड्यांची केली नासधूस पोलिसांचे गुंडांना अभय

● कुंभारी गावचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला नाही मुसळधार पावसाने अनेक नागरीकांच्या घरांची पडझड

● शारदा प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा नागरि सत्कार, सत्कार कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा...