बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या
बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या
● भररस्त्यात पेट्रोल पंप चालकाला लुटले, गेवराईतील घटना : पावणे चार लाखांची रक्कम लंपास
● जिल्ह्याला 16 हजार लस उपलब्ध; लसीकरण सुरू परदेशवारी करणाऱ्यांना घरपोच लस दिली जाणार
● बीड जिल्ह्यात तीन टक्के पेरण्या, काही ठिकाणी ओलं तर काही ठिकाणी पडली कोरड
● महागाईच्या विरोधात वंचितचे गेवराई तहसीलसमोर आंदोलन
● राजकीय आरक्षणासाठी ओबीसीची जिल्हा बैठक
● बीडच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये साजरा झाला योग दिवस
● बीड जिल्ह्यात आज फक्त 124 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले
टिप्पणी पोस्ट करा