Crime News Beed दुहेरी हत्याकांडाने हादरले बीड...

Crime News Beed दुहेरी हत्याकांडाने हादरले बीड...


जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन सख्या भावांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली आहे.    

सोमवारी (दि.17) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने बीड हादरले आहे.  

   राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या दोन सख्या भावांचा मृतांत समावेश आहे. तर मारेकरी चुलत भाऊ परमेश्वर साळुंके हा फरार आहे. 

याप्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत.