💥 हाथरसमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचारादरम्यान मृत्यू वाचा सविस्तर
💥 हाथरसमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचारादरम्यान मृत्यू
💫 हाथरस जिल्ह्यामध्ये एका सहा वर्षीय बलात्कार पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
✨ या मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने 10 दिवसांपूर्वी बलात्कार केला होता. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार घेत होती.
👉 मात्र, आज दुपारच्या सुमारास तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला.
📍 पोलिसांनी या मुलीच्या नात्यातील एका १५ वर्षीय मुलाला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुनीराज जी यांनी दिली आहे.
📌 हाथरसमधील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असतानाच आणखी दुसरी घटना घडली.
टिप्पणी पोस्ट करा