त्याबद्दल दिग्ग्ज नेत्यांची त्यावेळीची काही स्टेटमेंट्स..👇👇
आज बरोबर एक वर्षापूर्वी अशीच अतिवृष्टी, अवकाळी आणि ओला दुष्काळ होता..
तत्कालिन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केंद्राची मदत येण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून प्राथमिक 10 हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता..
त्याबद्दल दिग्ग्ज नेत्यांची त्यावेळीची काही स्टेटमेंट्स..👇 👇
🟤 सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत कमी, शेतकऱ्याला हेक्टरी 25 हजार ते 50 हजार मदत दया - #उद्धवसाहेब_ठाकरे
🟤 शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजार मदत दिली जावी - #शरद_पवारसाहेब
🟤 शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे, सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली काय? - #अजितदादा_पवार
🟤 शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी दया - #शरद_पवारसाहेब
मागच्या वर्षी दिग्ग्ज नेत्यांनी बसून खुप स्टेटमेंट दिली होती.. आज हेच सत्तेत आहेत आणि तशीच किंबहुना मागच्या वर्षी पेक्षा भयानक परिस्थिती आहे..आता बघूया हेक्टरी 25 हजार, किमान 30 हजार, 25 हजार कोटींच पॅकेज, संपूर्ण बिनशर्त कर्जमाफी होते का ते..
#टीप : बाकी सगळ्यात महत्त्वाचे सगळं केंद्रावर ढकलून अंग अजिबात काढायचं नाही.. कारण घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या पोराने आपल घर चालवायला घरच्यांकडे पैसे मागायचे नसतात तर येईल त्या परिस्थितीला आपल्या कर्तुत्वाने तोंड देऊन संसार नेटाने चालवायचा असतो..
टिप्पणी पोस्ट करा