...म्हणून मोहरी आरोग्यासाठी महत्वाची!

 



 

💁‍♂️ ...म्हणून मोहरी आरोग्यासाठी महत्वाची!


मोहरी हा स्वयंपाकातील अगदी प्राथमिक गरजेचा पदार्थ! मोहरी अगदी फोडणीपासून ते आरोग्यापर्यंत गरजेची आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग आज जाणून घेऊ मोहरी कशी आरोग्यासाठी महत्वाची आहे ते:

● सर्दीमुळे नाक बंद झालं असेल तर अशा सर्दी-खोकल्यापासून मोहरी आराम देते. सर्दी झाल्यास मोहरी चावून खावी, फरक नक्कीच पडेल.

● मोहरीचं सेवन केल्यानं घाम येतो आणिम त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

● मोहरी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. रक्तवाहिन्यांचं कार्य सुरळीत राहतं, त्यामुळे हृदयासंबंधी आजार बळावण्याचा धोका कमी होतो.

● मोहरीमध्ये अँटबॅक्टेरिअल घटक असतात, ज्यामुळे गजकर्णाची समस्या कमी होते. त्यामुळे आहारातून मोहरी सेवन करावं.

● मोहरीच्या उबदारपणामुळे मज्जातंतूचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.


.So mustard is important for health!


Mustard is a very basic ingredient in cooking! Did you know that mustard is needed for everything from bursting to health? Let's find out today how mustard is important for health:

If the nose is closed due to cold, mustard gives relief from such cold-cough. If you catch a mustard bite if you catch a cold, it will definitely make a difference.

Consumption of mustard causes sweating and helps in reducing fever. Sweating flushes out toxins from the body.

Mustard helps keep the heart healthy. Blood vessels function smoothly, thus reducing the risk of developing heart disease.

 Mustard contains antibacterial ingredients, which reduce earwax problems. Therefore, mustard should be consumed in the diet.

 The warmth of mustard helps in smoothing the nerve function

Disclaimer: The information given in the health related article is of primary nature. You should check with your doctor or medical professional before using this information. ILOVEBEED is not responsible for this information.