बीड येथे नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेने सुमारे 28 कोटी कर्जाचे वाटप

 


 

बीड येथे नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेने सुमारे 28 कोटी कर्जाचे वाटप

बीड येथील नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेने 2 टक्के व्याजदरात कपात केली आहे. 1 मे पासून कर्जावरील व्याज आता 2 टक्के कमी आकारण्यात येणार आहे. केंद्रीय मुख्याध्यापकानी पतसंस्थेने पाठवल्या यादी प्रमाणे व्याज दर कपात करावे. अशी माहिती चेअरमन श्रीराम बहिर यांनी दिली. संचालक मंडळ यांचे अचूक व योग्य निर्णय यामुळे बीड जिल्ह्यात यासंस्थेने सभासदांना आतापर्यंत सुमारे 28 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप केले आहे.


Click 4 विद्यार्थ्यां जुना सुतळी बॉ-म्ब फोडून त्यातून दारू बाहेर काढली. याचा वापर करून ते मोठा बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न करीत होते.

ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…! Click

बाबो! 23 जणांना घेऊन डेटवर पोहचली गर्लफ्रेंड फिरायला ....

एका पत्रकाराने सनी लियोनीला विचारले, एका रात्रीचे किती घेते ? पहा, सनीने काय उत्तर दिलेClick