Beed News Live आमदार महालेंनी घेतली रहाडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

 



 MLA Mahale paid a condolence visit to the Rahade family

आमदार महालेंनी घेतली रहाडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Beed News Live Update 

👉 तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आपले आत्मबलिदान दिले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे समाजात प्रचंड नैराश्य पसरलेले आहे. अशा अवस्थेत संघर्ष करून आरक्षण मिळवायचे आहे, 

👉 समाजबांधवांनी धीर धरावा आपल्या जीविताचे बरेवाईट करू नये असे आवाहन आ विनायक मेटे [Vinayak Mete] यांनी केले आहे. 

दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न

👉 याच अनुषंगाने महाले पाटील यांनी केतुरा येथील मराठा आरक्षणासाठी [Maratha reservation] आत्मबलिदान विवेक रहाडे [Vivek Rahade] यांच्या कुटुंबीयास सांत्वनपर भेट देत कुटुंबीयास धीर दिला.

हेही वाचा  अभिनेत्री ड्रग्स का घेतात? राखी सावंतने केला खुलासा, म्हणाली....

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू


[ Beed Reporter Daily Marathi News Paper in Beed District and Most Popular Marathi Daily Newspaper in Beed Maharashtra. Beed Reporter Marathi Newspaper ]



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!