बीड जिल्हा ठळक बातम्या - Beed Breaking News
बीड च्या प्रतेक बातम्या ilovebeed.com वर
नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा; गरबा-दांडिया यासह नवरात्रातील कार्यक्रमांबाबत शासकीय सूचनांचे पालन करा - धनंजय मुंडे
महाराष्ट्राचे शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात शनिवारपासून प्रारंभ होत आहे. श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव भाविकाविना!
कापसाच्या फुटलेल्या बोंडा वर पुन्हा उगवला कापसाचा नवांकुर सरकारने तात्काळ मदत करावी
माजलगाव पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करा
बीड जिल्ह्यात 87 रुग्णांना डिस्चार्ज:तर आज पुन्हा 117 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले
किल्लेधारूरहुन आंबेजोगाईला शिक्षणासाठी जाण-या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. परंतु किल्लेधारुर-आडस
आंबेजोगाई या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. बीडच्या बातम्या आता फक्त ilovebeed.com वर,
हमी भावापेक्षा कमी दराने माल खरेदी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परतीचा मुसळधार अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या पिकांना सरसकट हेक्टरी 50 हजार रु नुकसान भरपाई मिळावी साठी स्वाभिमानी चे हिंसक आंदोलन, बीड ची प्रतेक बातमी अता ilovebeed.com वर,
जिल्ह्यातील वार्षिक सरासरी ओलांडून चार टक्के अधिकचा पाऊस सद्यस्थितीत जिल्ह्यातील 144 पैकी तब्बल 101 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत तर केवळ एक प्रकल्प कोरडा आहे.
शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर थेट बांधावर
आ. विनायक मेटेनी थेट शेतातील चिखलात शेतकऱ्यांचे दुःख सरकारला दाखवले
टिप्पणी पोस्ट करा